- Nashik, Maharashtra
- +91 - 9325858585 / 9225591234
- sales@mackauraadrugs.com
मॅक स्प्रेडर मध्ये आम्ल स्लरी, रंग व इमूलसिफायर प्रतिनिधी आहे.
इमूलसिफायर चा वापर दोन प्रकारच्या द्रव्यांचे सामान प्रकारच्या मिश्रण करण्यासाठी वापरतात.
मॅक स्प्रेडर मध्ये आम्ल स्लरी असल्यामुळे औषधाचा वापर जास्तीतजास्त पसरट, लांब व झाडांच्या पानावरती चिटकून राहण्यास मदत करतो.
मॅक स्प्रेडर द्रव्यां चे छोटे छोटे थेंब बनविण्यासाठी मदत करते आणि ते चिटकून राहण्यासाठी क्षमता वाढवते.
मॅक स्प्रेडर ची फवारणी ही तांत्रिकदृष्ट्या आणि प्रभावीपणे पावसाळ्या मध्ये उपयुक्त ठरते.
मॅक स्प्रेडर मध्ये आयोनिक सरफॅक्टंट असल्यामुळे औषधांची पानावरील प्रसरण क्षमता वाढवण्याचे काम करते.
मॅक स्प्रेडर हे सर्वप्रकारच्या कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक व शक्तीवर्धक घटकांबरोबर वापरू शकतात.
मॅक स्प्रेडरमुळे 40 % औषधाची बचत होते.
1 मिली 1 लिटर पाण्यासोबत
We commit to the highest standards and best quality when it comes to contributing to the best interests of our consumers, our employees and our communities.