- Nashik, Maharashtra
- +91 - 9325858585 / 9225591234
- sales@mackauraadrugs.com
मॅक नीम तेल कडुलिंबाचे फळे व बियाणे पासून बनवले जाते, azadirachtin कडुलिंबाचे तेल सर्वात सुप्रसिद्ध आहे. कडुनिंबाचे तेलामधील azadirachtin 300 ppm पासून 2500 ppm प्रति बदलते. जंतुनाशक antifungal म्हणून नीम तेलाचा वापर केला जातो.
मॅक नीम तेल हे बुरशी, किडे, mites यांचे नियंत्रण करण्यासाठी मदत करते, शोभेच्या फुलांच्या वनस्पती, झाडे झुडपे, झाडांची पाने, भाज्या, फळे यांच्यावरती वापरले जाते.
नीम तेलाचा कलर सोनेरी पिवळा, पिवळट तपकिरी, लालसर तपकिरी, गडद तपकिरी किंवा तेजस्वी लाल अशा वेगवेगळ्या रंगामध्ये आढळून येतो. कडू निमंबाचे तेल चवीने अतिशय कडू असल्यामुळे पिकांवरील कीड नियंत्रण साठी उपयोग केला जातो.
1 ते 2 मिली 1 लिटर पाण्याबरोबर
We commit to the highest standards and best quality when it comes to contributing to the best interests of our consumers, our employees and our communities.