- Nashik, Maharashtra
- +91 - 9325858585 / 9225591234
- sales@mackauraadrugs.com
मॅक ह्युमिक 98 % रंगाने काळ पॉवडर फॉर्म मध्ये येतो. ह्युमिक ऍसिड मध्ये कार्बन ऑक्सिजन, नायट्रोजन व हायड्रोजन प्रामुख्याने हे घटक असल्यामुळे झाडांची पांढरी मुळे वाढवण्यास मदत करते.
मॅक ह्युमिक 98 % हे पॉवडर, फ्लॅक्स व दाणेदार स्वरूपात आढळतात. तसेच, 100% पाण्यात विरघळणारे असल्यामुळे झाडांना ठिबक सिंचन द्वारे किंवा ड्रिंचिंग पद्धतीने देण्यास सोपे पडते.
मॅक ह्युमिक 98 % झाडांचे पांढरी मुळे वाढविण्याचे काम करत असल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य शोषण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत करते.
मॅक ह्युमिक 98 % याचा उपयोग सर्व प्रकारच्या पिकांवर, फुलांवर, फळांवर, केला जातो.
500 gm प्रति एकर
We commit to the highest standards and best quality when it comes to contributing to the best interests of our consumers, our employees and our communities.