- Nashik, Maharashtra
- +91 - 9325858585 / 9225591234
- sales@mackauraadrugs.com
मॅक अमिकॉन चा वापर पिकांवरील फळ व फुलांवरील गुणवत्ता व उत्पन्न वाढविण्यासाठी, प्रमुख प्रकारचे साधन म्हणून ओळखले जाते.
मॅक अमिकॉन वापरल्यामुळे 30 % ते 40 % उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत होते.
मॅक अमिकॉन चा वापर सर्व साधारणपने वनस्पतींच्या गरजा व विशेषतः फळांची वाढ या घटकांवरती काम करते.
मॅक अमिकॉन चा उपयोग मातीचा शारीरिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी होतो. तसेच, झाडांची प्रतिकारक शक्ती वाढवून कीटक आणि रोग यांच्याविरूद्ध लढण्याची क्षमता वाढवते.
मॅक अमिकॉन मध्ये बुरशीजन्य रोगकारक घटक असून पानांमधील रोगानं विरुद्ध एक यांत्रिक अडथळा म्हणून काम करते.
2 ग्रॅम प्रतिलिटर
We commit to the highest standards and best quality when it comes to contributing to the best interests of our consumers, our employees and our communities.