- Nashik, Maharashtra
- +91 - 9325858585 / 9225591234
- sales@mackauraadrugs.com
मॅक करंजा हे कारंजा झाड व बियाण्यांने पासून तयार केला जातो. करंज तेलाचा वापर शेती व प्रयोग शाळेत मुख्यतः केला जातो. मॅक करंजा मॅक करंजा हे कडुनिंबा सारखे कीटकनाशक आहे केजी कीड आणि कीटक यांच्या विरोध काम करते. मॅक करंजा मध्ये कीटकनशकीय गुणधर्म असल्यामुळे तो एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापर केला जातो.
करंज तेला मध्ये करंजजीन हा सक्रिय घटक आढळतो. करंजजीन च्या अंगी जंतूंचा नाश करणारा गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर पिकांमध्ये कीटकनाशक म्हणून केला जातो. करंज तेलाचा रंग फिकट गुलाबी पिवळा आहे.
मॅक करंजा तेलाचा उपयोग पिकांवरील कीटक, थ्रिप्स, पांढरी माशी, लालकोळी, रसशोषक किडे या सारख्या उपद्रवी जिवाणूवर नियंत्रण करते. मॅक करंजा हे 100% रेसिड्यू फ्री असल्यामुळे एक्सपोर्ट क्यालिटी च्या पिकांमध्ये उपयोग केला जातो.
मॅक करंजा हे सेंद्रिय कीटकनाशक असल्यामुळे मुख्यतः एक्सपोर्ट क्यालिटीच्या द्राक्ष व डाळिंब या पिकांवरती वापरले जाते.
1 ते 2 मिली 1 लिटर पाण्याबरोबर
We commit to the highest standards and best quality when it comes to contributing to the best interests of our consumers, our employees and our communities.