- Nashik, Maharashtra
- +91 - 9325858585 / 9225591234
- sales@mackauraadrugs.com
मॅक ह्युमिक 15 % रंगाने काळ द्रव फॉर्म मध्ये येतो. ह्युमिक ऍसिड मध्ये कार्बन ऑक्सिजन, नायट्रोजन व हायड्रोजन प्रामुख्याने हे घटक असल्यामुळे झाडांची पांढरी मुळे वाढवण्यास मदत करते.
मॅक ह्युमिक हे पॉवडर, फ्लॅक्स व दाणेदार स्वरूपात आढळतात. तसेच, 100% पाण्यात विरघळणारे असल्यामुळे झाडांना ठिबक सिंचन द्वारे किंवा ड्रिंचिंग पद्धतीने देण्यास सोपे पडते.
मॅक ह्युमिक 15 % झाडांचे पांढरी मुळे वाढविण्याचे काम करत असल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य शोषण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत करते.
मॅक ह्युमिक 15 % याचा उपयोग सर्व प्रकारच्या पिकांवर, फुलांवर, फळांवर, केला जातो.
2 ते 3 मिली प्रति लिटर
We commit to the highest standards and best quality when it comes to contributing to the best interests of our consumers, our employees and our communities.