- Nashik, Maharashtra
- +91 - 9325858585 / 9225591234
- sales@mackauraadrugs.com
मॅक - डी हे एक सेंद्रिय कीटकनाशक आहे. मॅक - डी मध्ये वेगवेगळ्या वनस्पती व सेंद्रिय घटकांचे मिश्रण करून त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड, इपीए, डीएचए, पोंगामिया तेल, अल्काईडस, राइसिनिन, एकोनाइडस, सुडो इकोनाइडस, हिडानोकार्पस, पामिटिक एसिड यासारखे घटक योग्य प्रमाणात मिश्रण केलेले आहेत.
मॅक - डी याचा उपयोग कीटक नियंत्रना साठी जैविक मूळ किंवा रासायनिक प्रतिनिधी म्हणून केला जातो.
मॅक - डी चा उपयोग सफेद माशी, हिरवा तुडतुडा, थ्रिप्स, लालकोळी, मावा, रसशोषक किडे, काळा माहू, यासारख्या कीटकांवरती नियंत्रण करण्यासाठी होतो.
मॅक - डी हे 100 % रेसिड्यू फ्री असल्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीचा पिकांमध्ये उपयोग केला जातो.
1 ते 2 मिली 1 लिटर पाण्याबरोबर
We commit to the highest standards and best quality when it comes to contributing to the best interests of our consumers, our employees and our communities.